सावदा येथे ताई फाउंडेशनतर्फे गरजू महिलांना गीझर वाटप
सावदा (साथीदार प्रतिनिधी) सावदा येथे नेहमी विविध समाज उपयोगी विशेषत: समाजतील गरीब व गरजू महिला साठी उपक्रम राबविणाऱ्या “ताई फाउंडेशन”तर्फे गरीब गरजू महिलांना गीझर वाटप करण्यात आले. ताई फाउंडेशनतर्फे अगदी…