श्री बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयातर्फे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात युवा प्रेरणाबद्दल मार्गदर्शन
नंदुरबार (अनिलकुमार पालीवाल)दि. 28 जानेवारी 2026 रोजी श्री. बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, दुधाळे येथे आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या पाचव्या दिवसाच्या…
चोपडा नगरपरिषदेकडून नागरिकांसाठी व्हॉट्सॲपवर तक्रार निवारण सेवा सुरू
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चोपडा नगरपरिषद शहरातील नागरिकांना स्वच्छता व विद्युत (दिवाबत्ती) आदी मूलभूत नागरी सुविधा अधिक तत्परतेने उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन तसेच रस्त्यावरील दिवाबत्ती…
प्रजासत्ताकदिनी जळगावमध्ये रंगले कविसंमेलन
जळगाव : येथील श्यामा प्रसाद उद्यानात जिल्हा साहित्य विकास मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार रोजी कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भुसावळ येथील ज्येष्ठ कवी काशिनाथ भारंबे (कवी निर्मोही) हे होते.…
जळगावात प्रजासत्ताक दिनानिमित्त सामुदायिक कवायतीचा भव्य कार्यक्रम उत्साहात
जळगाव (जिमाका / अनिलकुमार पालीवाल) : प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जळगाव शहरात सामुदायिक कवायतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. जि. प. विद्यानिकेतन, जळगाव येथे आयोजित या…
डॉ. सृष्टी पंकज बडगुजर हिचे एम. डी. परीक्षेत सुयश
चोपडा (साथीदार वृत्तसेवा)येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्री.विजय करोडपती यांची नात व पंकज बडगुजर यांच्या सुकन्या कु.डॉ.सृष्टी हिने राजीव गांधी विद्यापीठ हेल्थ & सायन्स अंतर्गत शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज…
पालीवाल महिला मंडळाचा संक्रांत महोत्सव उत्साहात
नाशिक (साथीदार वृत्तसेवा) येथील पालीवाल समाज महिला मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही संक्रांत सणानिमित्त हळदी-कुंकू, वाण वितरण, खेळाचे मनोरंजक कार्यक्रम व पतंग महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विजयाताई पालीवाल…
चोपडा नगरपालिका विविध समित्या सभापतींची निवड बिनविरोध
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांची सभापती पदांची निवड पीठासन अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच होऊन स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष सौ नम्रता सचिन पाटील…
चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग & पॉलिटेक्निक), चोपडा या महाविद्यालयात हिवाळी २०२५ परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत…
माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी चोपडा काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक 21 मे 2025 रोजी सकाळी 09:30 वाजता भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने…
चोपड्यात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय
अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद नवी दिल्ली यांची मान्यता चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद नवी दिल्ली…
