सोलापूर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने टाळली दुर्घटना
चालत्या गॅस टँकरमध्ये चढून ब्रेक दाबून वाहन थांबवून केली धाडसी कामगिरी सोलापूर – (साथीदार वृत्तसेवा) सोलापूर विभागातील, महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी येथील पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले बक्कल नंबर…