नंदलाल बाविस्कर यांची चोपडा तालुका पोलिसपाटील अध्यक्षपदी बिनविरोध निवड
चोपडा (साथीदारवृत्तसेवा) नंदलाल बाविस्कर यांची चोपडा तालुका पोलिसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन पदाधिकारी व कार्यकारिणीची निवड घोषित केली आहे. त्यात वडगाव सीम येथील पोलीसपाटील…
