नंदुरबार जिल्ह्याअंतर्गत बससेवा २२ मे पासून सुरू होणार
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यात एकही कोविड संसर्ग असलेला रुग्ण नसल्याने २२ मेपासून जिल्ह्यांतर्गत ५० टक्के प्रवासी क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे आदेश…
जळगाव जिल्ह्यात रुग्णांचा आकडा तीनशेपार; एकवीस नवीन करोनाबाधित
जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ रुग्ण जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ४५ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी २० व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून,…
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व रुग्ण करोनामुक्त; अखेरचे दोन रुग्ण उपचाराअंती घरी परतले
नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले तळोदा तालुक्यातील बोरद येथील ६८ वर्षीय महिला व नटावद येथील ३१ वर्षीय पुरुष असे अखेरचे दोन कोविड रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने त्यांना…
गुजरातमधून पावणे सातशे मजूर आपल्या गावी सुखरूप परतले
नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या प्रयत्नामुळे गुजरात येथे अडकलेले 676 मजूर आपल्या गावी परतले आहेत. याशिवाय राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि पालघर येथून…