माजी मंत्री तथा कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास दाजी पाटील यांचे निधन
धुळे (साथीदार वृत्तसेवा) विशाल खान्देशचे नेते, माजी मंत्री, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे दि. २७ सप्टेंबर २०२४, शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या,…
पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष दिनेश यादव यांचे अल्पशा आजाराने निधन
वाडा (अनिल पाटील) वाड्यातील अभ्यासू पत्रकार व पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष दिनेश यादव यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (दि.३सप्टें.) संध्याकाळच्या सुमारास दुःखद निधन झाले. यादव यांना धुर्रंधर आजाराने ग्रासले…
श्रीमती विभावरीताई अयाचित यांना देवाज्ञा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा ) येथील जुन्या दत्त मंदिरातील ऋषितुल्य कै. अयाचित आजोबांच्या सुविद्य पत्नी श्रीमती विभावरीताई अयाचित (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्या अतिशय धार्मिक होत्या. दत्त मंदिरात…
साहेबराव कानडे यांचे निधन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) धवळी (मध्यप्रदेश) मूळ निवासी हल्ली चोपडा रहिवासी *कै.साहेबराव बारीकराव कानडे* यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्र्वास घेतला. परमेश्र्वर त्यांच्या पवित्र…
ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनामुळे एक ध्येयवादी पत्रकार काळाच्या पडद्याआड- छगन भुजबळ
नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) दैनिक पुण्य नगरी समुहाचे संस्थापक संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे याचं निधन झाल्याचं वृत्त समजल. अत्यंत दु:ख झालं. मराठी पत्रकारितेतील व्रतस्थ कर्मयोगी मुरलीधर बाबा शिंगोटे…
दुःखद : बापूदादा चौधरी यांचे निधन
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तेली समाजातील धडाडीचे कार्यकर्ते तसेच हॉटेल विकी राजाचे संचालक बापूदादा उर्फ वसंत शामराव चौधरी यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा, दिनांक २६ जुलै…
सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ बाविस्कर यांचे निधन
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील म्युनिसिपल हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जगन्नाथ भिका बाविस्कर यांचे आज (दि. २१ जून) ठीक १:१० वाजता वृद्धापकाळाने वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज…
माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे दुःखद निधन
मुंबईत घेतला अखेरचा श्वास रावेर – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील यावल विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे (वय ६७) यांचे आज सुमारे दुपारी १२.३० वा.…
दुःखद बातमी : सामनाच्या संपादिका सौ. रश्मी ठाकरे यांच्या वडिलांचे निधन
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) दैनिक सामनाच्या संपादिका सौ. रश्मी उद्धवसाहेब ठाकरे यांचे वडिल व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्भवजी ठाकरे यांचे सासरे श्री. माधव गोविंद पाटणकर यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी…
सामाजिक कार्यकर्ते शिरीष अडकमोल यांचे निधन
भुसावळ (साथीदार वृत्तसेवा) येथील फुलेनगर मधील रहिवासी व चंद्रकांत बढेसर यांच्या पतसंस्थेमधील वसुली अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते शिरीष भागवत अडकमोल यांचे ७ जून २०२० रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.…