रोटरी क्लब चोपडातर्फे ‘न्यू मेंबर्स ओरियनटेशन’वर सेमिनार
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) नवीन रोटरी सदस्यांसाठी “घराघरात रोटरी पोहोचवायची आहे मनामनात रोटरी रुजवायची आहे” या विचारांच्या ध्यास घेऊन रोटरी जळगाव रुरल एन्क्लेव व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने…