पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना ५० लाखाची तत्काळ मदत मिळावी
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याकडे मागणी नागपूर (सविता कुलकर्णी) माथेरान येथील मुळचे रायगड जिल्ह्यातील पत्रकार संतोष पवार यांचा कोरोनामुळे वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. पत्रकार संतोष…