भारतात पब-जी गेमवर बंदी : केंद्र सरकारचा निर्णय
पब्जी, वी चॅट, लुडो, वॉल्ट यांच्यासह तब्बल 118 मोबाईल अॅप्सवर भारताच्या इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 69 A नुसार भारताचं सुरक्षा आणि सार्वभौमतेला…