बदलत्या काळासोबत आपणही अद्ययावत व्हावे
ज्येष्ठ पत्रकार अनिल पालीवाल यांचे आवाहन लोहारा (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक पातळीवर प्रगतीसाठी प्रत्येक समाज घटकांनी बदलत्या काळासोबत परिवर्तन करून अद्ययावत व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे महामंत्री व…