यांना पत्रकार म्हणायचे की आणखी काय?
जगात सोशल मीडियाने जी प्रचंड क्रांती केली,त्याचे मोठे पडसाद भारतातही उमटले.एखादी क्रांती झाली की प्रतिक्रांतीही तेवढ्याच ताकदीने सक्रिय होते.याचे ताजे उदाहरण म्हणजे यु ट्यूब आणि पोर्टल च्या संचालकांनी प्रसाद वाटावा…