निःस्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा आदर्श समाजाने घ्यावा
नगरविकास मंत्रालयाचे अप्पर सचिव श्रीमती प्रतिभा पाटील यांचे गौरवोद्गार चोपडा (साथीदार वृत्तसेवा) मराठा समाजात निराधारांना, वंचितांना, उपेक्षितांना मदतीचा हात देऊन त्याच्या जीवनात पुनश्च आनंदाचे रंग भरून आपले आयुष्य सार्थक बनविणाऱ्या…