• Sat. Jul 5th, 2025

भुसावळ

  • Home
  • जळगाव, भुसावळसह अमळनेर शहरात ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन

जळगाव, भुसावळसह अमळनेर शहरात ७ ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊन

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जिल्हयातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ही परिस्थिती लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्र या…

करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग वाढवा

भुसावळ येथील बैठकीत केंद्रीय समितीचे निर्देश जळगाव (साथीदार वृत्तसेवा) – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी करावी. असे निर्देश…

जळगाव जिल्ह्यात पुन्हा ५६ नवीन पॉझिटिव्ह

करोनाबाधितांची संख्या ११६५ वर पोहोचली जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेल्या आठवड्याभरात जिल्ह्याची करोनाबाधित संख्या झपाट्याने वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे, जिल्ह्यात मृत्यूदर हा राज्यात…

सामाजिक कार्यकर्ते शिरीष अडकमोल यांचे निधन

भुसावळ (साथीदार वृत्तसेवा) येथील फुलेनगर मधील रहिवासी व चंद्रकांत बढेसर यांच्या पतसंस्थेमधील वसुली अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते शिरीष भागवत अडकमोल यांचे ७ जून २०२० रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.…

करोनासंसर्ग थांबेना; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९४५ वर

आणखी ३६ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनारुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून, शुक्रवारी (५ जून) दुपारी प्राप्त करोना संशयितांच्या अहवालातून ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. जिल्ह्यातील…

जिल्ह्यात २१ नवीन करोनाबाधित; चोपड्यातील पाच जणांचा समावेश

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात शुक्रवारी, २९ मे रोजी रात्री उशिरापर्यंत आणखी ११९ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह, तर २१ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.…

जळगाव जिल्ह्यात करोना विळखा घट्ट; दोन दिवसांत ७७ रुग्ण, संख्या ६००

जिल्ह्यात शुक्रवारी दि. २९ मे रोजी दिवसभरात करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चोपडा, चाळीसगाव, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा, जळगावातील अकरा, भुसावळच्या पाच, फैजपूर आणि सावदा येथील दोन, पारोळा…

जिल्ह्यातील करोनासंसर्ग वाढताच; संख्या पोहोचली ४७१

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा, भडगाव येथील करोनाबाधित दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोमवार दि २५ मे आणि मंगळवारी दि २६ मे दुपारपर्यंत प्राप्त करोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब…

जळगाव जिल्ह्यात आणखी पाच रुग्ण; आकडा ४५० वर

जळगाव -(साथीदार वृत्तसेवा) शहरातील खासगी प्रयोगशाळेत जळगाव व भुसावळ येथील पाच व्यक्तींचे नमुने तपासणीला दिले होते. या नमुन्यांचे अहवाल रविवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले. यामध्ये पाचही करोना विषाणू संसर्ग अहवाल…

जिल्हावासीयांनो, सावधान करोनासंसर्ग वेगात; २४ तासांत ४७ रुग्णांची वाढ

संख्या पोहोचली ४२८ वर; पारोळ्यातही शिरकाव जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाने आपले पाळेमुळे घट्ट केल्याचे चित्र दिसत असून, शनिवारी दि. २३ रोजी चोवीस तासात तब्बल ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.