पश्चिम बंगालला जाणाऱ्या मजुरांची चोपडा बसस्थानकावर क्षुधाशांती
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) अक्कलकुवा ते गोंदिया जाणाऱ्या बसमधील ४२ परप्रांतीय मजुरांना नगरसेवक जीवनभाऊ चौधरी यांच्यामार्फत जेवण देण्यात आले. यावेळी या सर्व मजुरांची क्षुधाशांती करीत जीवनभाऊ यांनी स्वतः उपस्थित राहून…
‘लाल परी’मुळे अनेकांची आपल्या कुटुंबाशी भेट
जिल्ह्यातून १५ हजार मजुरांना सोडले; राज्याच्या सीमेवर पोहोचविले नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) लॉकडाउनमुळे अडकेलेल्या आणि कुटुंबाच्या भेटीची ओढ असलेल्या अनेक मजूर आणि नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लाल परी’द्वारे जिल्ह्यातून 18…
श्रमिकांच्या मदतीला ‘रोहयो’ : ४६ हजाराहून अधिक कामांवर ५ लाख ९२ हजार मजुरांची उपस्थिती
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन सुरू असताना करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची…
गुजरातमधून पावणे सातशे मजूर आपल्या गावी सुखरूप परतले
नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयाच्या प्रयत्नामुळे गुजरात येथे अडकलेले 676 मजूर आपल्या गावी परतले आहेत. याशिवाय राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि पालघर येथून…