हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत जवान चेतन चौधरी यांना अखेरचा सलाम
बीएसएफ जवानांसह जिल्हा पोलीस दलाकडून सलामी देऊ मानवंदना; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार चोपडा (प्रतिनिधी) चोपडा येथील गुजरअळी भागातील जवान चेतन पांडुरंग चौधरी दिनांक 11 मार्च रोजी मणिपूर राज्यात 37Bn BSF ची…