• Sat. Jul 5th, 2025

महाराष्ट्र

  • Home
  • साक्री होणार सोलर एनर्जी हब महानिर्मितीचा २५ मेगावाट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

साक्री होणार सोलर एनर्जी हब महानिर्मितीचा २५ मेगावाट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

– उत्पादित वीज खुल्या बाजारात विकणार – महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा क्षमता ४२८ मेगावाट मुंबई/धुळे (साथीदार वृत्तसेवा) महानिर्मितीने धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण ७० मेगावाट क्षमतेचे सौर ऊर्जा…

महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहात उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सची निवड : १५ लाख रुपयांपर्यंतचे शासकीय कामाचे आदेश

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत नुकताच महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह संपन्न झाला. सप्ताहात सहभागी स्टार्टअप्सपैकी…

महाराष्ट्र पोलीस भरती २०१८ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कामावर रुजु करुन घ्यावे

आमदार मंगेश चव्हाण यांना पात्र उमेदवारांनी दिले निवेदन चाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्रात मागील दोन वर्षांपासून पोलीस भरती झालेली नाही. तसेच महाराष्ट्र पोलीस भरती -२०१८ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड…

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा राज्यातील सर्व नागरिकांना लाभ

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन निर्णय…

करोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील एकूण खाटांच्या ८० टक्के खाटा कोरोना व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी…

रेडझोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर भागात आजपासून जिल्हा-अंतर्गत
एसटी बससेवा सुरू होणार

मंत्री, अॅड. अनिल परब यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा ) करोना महामारीचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटीशर्तींच्या…

नंदुरबारमध्ये चिंता वाढली; एक दिवसात आठ रुग्ण

नंदुरबार – ( साथीदार वृत्तसेवा) नंदुरबार जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी सर्व उर्वरित करोना रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नव्हता. मात्र, मंगळवारी दि. १९ मे…

श्रमिकांच्या मदतीला ‘रोहयो’ : ४६ हजाराहून अधिक कामांवर ५ लाख ९२ हजार मजुरांची उपस्थिती

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन सुरू असताना करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.