लासूर येथे उद्या महाशिवरात्रीनिमित्त भोलेची बारात
लासुर ता.चोपडा (साथीदारवृत्तसेवा) येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधत पूर्व संध्येला आज दि.१४ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध भजन प्रवाहक श्री नारायण…
