महिलांच्या प्रोत्साहनासाठी अस्मिता जागर रांगोळी स्पर्धा
शहादा (साथीदार वृत्तसेवा) शहादा तालुक्यातील गणोर या गावी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अस्मिता जागर मोहीम राबविण्यात आली. जागर मोहिमेअंतर्गत महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी अस्मिता जागर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…