खासदार उन्मेश पाटलांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चाळीसगाव पालिकेला मिळणार मुख्याधिकारी
खासदार उन्मेश पाटील यांनी मुंबईमध्ये नगरविकास सचिव यांची भेट घेतली चाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या बारा महिन्यापासून चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने शहरवासीयांची कामे खोळंबली होती. तसेच विकासकामांची गती…