राज्यात सव्वा सहा लाख रुग्ण कोरोनामुक्त
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यात आज १३ हजार २८९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख २५ हजार ७७३ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे…
धरणगाव कोविड सेंटरमधून कोरोनामुक्त व्यक्तींचे तोंड गोड
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मिठाई देऊन निरोप जळगाव – (साथीदार वृत्तसेवा ) धरणगाव शहरातील कोरोना कोविड सेंटरमधून आज एकाचदिवशी या १५ कोरानाग्रस्त रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना पालकमंत्री ना. गुलाबराव…
करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग वाढवा
भुसावळ येथील बैठकीत केंद्रीय समितीचे निर्देश जळगाव (साथीदार वृत्तसेवा) – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी करावी. असे निर्देश…
करोनारुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आवश्यक आरोग्यसेवा करावी
जळगाव जिल्हा मनियार बिरादरी सदस्यांनी घेतली आयएमए अध्यक्षांची भेट जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) आयएमएमार्फत उपलब्ध करून दिलेले २५० डॉक्टरांनी इमाने इतबारे आपला सेवाधर्म निभावल्यास जळगावकर आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहतील, अशी…
आतापर्यंत ३५ हजार १५६ रुग्ण करोनामुक्त – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यात दि. ५ जून रोजी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३५ हजार १५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४३६ नवीन…
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा राज्यातील सर्व नागरिकांना लाभ
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहितीमुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून शनिवारी त्यासंदर्भात शासन निर्णय…
धुळे जिल्ह्यातून आणखी दोन जण करोनामुक्त
धुळे – (साथीदार वृत्तसेवा) धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून आणखी दोन रुग्णांना डिस्जार्च देण्यात आला आहे. गुरुवारी दि २१ मे रोजी त्यांचे दोन्ही अहवाल…