जून महिन्याचा ‘लोकराज्य’ प्रकाशित; ऑनलाइन उपलब्ध
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा)कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या प्रयत्न आणि उपाययोजनांचा आढावा घेणारा ‘लोकराज्य’ विशेषांक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्ध केला आहे.…