जिल्ह्यातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम-३० वाटपासाठी एक लाखांची मदत
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा पुढाकारजळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी सुचविल्यानुसार नागरीकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथी औषधाचे वाटप…
नागरिकांना अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपासाठी दोन लाखांची मदत
कृषि विभाग व डिलर्स असोसिएशनतर्फे मदत सुपूर्द जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिकार शक्ती चांगली असणा-या व्यक्ती या आजारावर सहज मात करु शकतात. आयुष…
मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ४० शिवभोजन थाळ्यांचे वाटप
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. मे महिन्यात राज्यातील…
नाशिक विभागात मे महिन्यापर्यंत ४८ हजार मेट्रिकटन अन्नधान्याचे वाटप
नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) नाशिक विभागात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत २१ मेपर्यंत ४८ हजार २८० मेट्रिकटन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आल्याने संकटाच्या काळात गरजू नागरिकांना दिलासा मिळत आहे. एप्रिल महिन्यात अंत्योदय…