मुक्ताईनगर कोविड सेंटर येथे व्हेंटिलेटर उपलब्ध
खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी खासदार रक्षाताई खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात केंद्रीय समितीचे पथक पाठवण्याची मागणी आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार…