मुख्यमंत्र्यांनी दिली सेंट जॉर्ज रुग्णालयात अंध ऑपरेटरला शाबासकी
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे हा व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी…