शासन सेवा प्रवेशाची वयोमर्यादा एक वर्षाने वाढवावी- आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) कोविड-१९ च्या जागतिक महामारीचा सामना आपण गेली सहा महिने करित आहोत. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य तसेच जिल्हा स्तरावरील कोणतीही शासकीय पद…