‘हिम्मत असेल तर माझ्यावर गोळी चालवा’
शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या बालशहिद दिवस..त्यानिमित्त विशेष लेख ✍️ भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेक वीरांनी प्राणाची आहुती दिलीय…मात्र अगदी लहानपणीच देशप्रेमाने भारावून गेलेला नंदूरबारचा युवक बालशहीद शिरीषकुमार मेहता व त्यांचे चार साथीदार…