आजचे पंचांग
श्री विघ्नहर्त्रेः नमः दिनांक २९ जून २०२० *अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर आहे.**आहुती – शुक्र मुखात २९|३९ पासून शनि मुखात आहुती.**युगाब्द -५१२१**संवत -२०७६**भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२ .**शालिवाहन शके -१९४२**संवत्सर…
जाणून घ्या, काय सांगते आजचे सूर्यग्रहण
रविवार दिनांक २१ जून २०२० ज्येष्ठ कृष्ण अमावस्या मुंबई येथील ग्रहणस्थिति स्पर्श : १०:०१मध्य ११:३८मोक्ष १३:२८पर्व ३:२७पुण्यकाल :- ग्रहणस्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काल हा पुण्यकाल मानावा. ग्रहणाचा वेध :- हे ग्रहण दिवसाच्या…