चोपडा तालुक्यातील खरिपाच्या पिकांचा पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाईसाठी शेतकरी कृती समितीचे निवेदन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात बऱ्याच महसूल मंडळात पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, उर्वरित साऱ्या मंडळात सरकार जी पावसाच्या आकडेवारी घेते ती दररोज सकाळी ७:०० वाजता घेतली जाते. त्या आधारे अतिवृष्टी सदरात बसली…
शेतीपंपांची वीजतोडणी थांबवण्यासाठी उद्या शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन
शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. नाना पाटील यांची माहिती चोपडा (साथीदार वृत्तसेवा) सध्या वीज मंडळाने गावातील पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीजतोडणी सुरू केली आहे. अर्थात ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून आलेल्या निधीतून…
शेतकऱ्यांच्या मदतीला धावले अधिकारी! शेतकरी कृती समितीने मानले आभार
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील कृषी विभागातील सारे अधिकारी एका हाकेवर मदतीला तत्पर असल्याचा अनुभव या तीन दिवसात आला. यात कृषी सचिव ते कृषी सहाय्यक यांनी मोलाची मदत शेतकऱ्यांना केली…
मालापूर गुळ प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी साकडे
शेतकरी कृती समितीचे तहसीलदारांना निवेदन चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील गूळ नदीच्या काठावरील वडती, विष्णापूर, आडगाव, नारद, खरद, अंबाडे, रुखनखेडा, तावसे खु, माचला, घुमावल खु, खडगाव, गोरगावले बु, गोरगावले खु…