चोपडा तालुक्यातील खरिपाच्या पिकांचा पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाईसाठी शेतकरी कृती समितीचे निवेदन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात बऱ्याच महसूल मंडळात पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, उर्वरित साऱ्या मंडळात सरकार जी पावसाच्या आकडेवारी घेते ती दररोज सकाळी ७:०० वाजता घेतली जाते. त्या आधारे अतिवृष्टी सदरात बसली…