नरसाळ्यात जपली जातेय श्रीकृष्ण जन्माष्टमीसह पालखीची परंपरा
देशपांडे परिवाराकडून मिरवणूक उत्साहात; गावातील भजन मंडळांचा सक्रिय सहभाग मारेगाव (सचिन काकडे/तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील नरसाळा या गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी व पालखीची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या पालखीचा पूर्वीपासून…
चाळीसगाव येथील पूरग्रस्त बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मदतीचा हात
माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या प्रमुख उपस्थितीत टेम्पो रवाना चोपडा (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तातडीने पुरग्रस्त बांधवासाठी चाळीसगावचे माजी आमदार…
चोपडा भाजप शहर व तालुका समर्थ बुथ, शक्तीकेंद्रप्रमुखांची आढावा बैठक उत्साहात
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) शहर, तालुका बुथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख यांची आढावा बैठक सकाळी 10 वा. परिश्रम मंडपम् हाॅल येथे जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत…
समर्थ सायन्स अकॅडमीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील समर्थ सायन्स अकॅडमीमधील बायोलाॕजी या विषयात प्रावीण्य मिळविलेल्या 10 वी सीबीएसई, 11 वी व 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कै.शरदचंद्रिकाअक्का पाटील नगरपालिका नाट्यगृहात अतिशय उत्साहात…
चोपडा प्रवासी संघातर्फे आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी
चोपडा ( साथीदार प्रतिनिधी) येथील बस आगारातून कोविड काळात बंद केलेल्या गुजराथ व मध्यप्रदेशातील आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरु करण्यासाठी तालुका प्रवासी संघाचे वतीने आज बस आगार व्यवस्थापक यांना मागणी निवेदन…
साथीदार ऑनलाइन आता मोबाइल ऍपच्या स्वरुपात
आपल्या असंख्य वाचकांसाठी साथीदार सतत नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतो. त्यामुळेच आता ऑनलाइन न्यूज पोर्टल स्वरुपात ‘साथीदार महाराष्ट्र ऑनलाइन न्यूज’ https://www.sathidarnews.online या लिंकवर दररोज भेटतच आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आता साथीदार…