कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून १० लाख रुपयांची मदत
गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावतांना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून १० लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे, अशी…