चोपडेकरांच्या चिंतेत वाढ; २३ नवीन करोनारुग्ण
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या पंधरा दिवसांमध्ये चोपडा शहरात करोनासंसर्गाने जोर पकडल्याचे चित्र आहे. बुधवारी ११, तर गुरुवारी १२ असे नवीन २३ करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने चोपडेकरांच्या चिंतेत वाढ झाली…