दिलासादायक : राज्यात करोना रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर
सध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज दि.…