जिल्ह्यात २१ नवीन करोनाबाधित; चोपड्यातील पाच जणांचा समावेश
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात शुक्रवारी, २९ मे रोजी रात्री उशिरापर्यंत आणखी ११९ करोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह, तर २१ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.…