• Sun. Jul 6th, 2025

2020

  • Home
  • दैनिक राशिमंथन, २१ जून २०२० रविवार

दैनिक राशिमंथन, २१ जून २०२० रविवार

मेष राशी दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून व्यवसाय करत असाल तर आज…

आजचे सुभाषित, २१ जून २०२०, रविवार

कृष्टि वृष्टि समा योगा दृश्यन्ते फलसिद्धयः।तास्तु काले प्रदृश्यन्ते नैव काले कथञ्चन ।। अर्थ : जैसे कृषि और वृष्टि का संयोग होने से फल की सिद्धियाँ देखी जाती हैं, किंतु वे…

आजचे पंचांग, दिनांक १० जून २०२०

श्री विघ्नहर्त्रेः नमः आजचे पंचांग, दिनांक १० जून २०२० अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर नाही.आहुती – मंगळ मुखात १४|५७ पासून गुरु मुखात आहुती.युगाब्द -५१२१संवत -२०७६भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२शालिवाहन शके…

आजचे पंचांग, दिनांक ६ जून २०२०

श्री विघ्नहर्त्रेः नमः अग्निवास – अग्निवास पृथ्वीवर आहे.आहुती – चंद्र मुखात १५|१२ पासून मंगळ मुखात आहुती.युगाब्द -५१२१संवत -२०७६भारतीय राष्ट्रीय सौर ज्येष्ठ शके १९४२शालिवाहन शके -१९४२संवत्सर – शार्वरीअयन – उत्तरायणसौर ऋतु…

आजचे सुभाषित

आजचे सुभाषित नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् ।न हि तीव्रतरं किञ्चिदनृतादिह विद्यते ॥ सत्य जैसा अन्य धर्म नहीं । सत्य से पर कुछ नहीं। असत्य से ज्यादा तीव्रतर कुछ…

आजचे सुभाषित

येषां न विद्या न तपो न दानं, ज्ञानं न शीलं न गुणो न धर्म:। ते मृत्युलोके भुवि भारभूता, मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति।। अर्थ :जिसके पास विद्या, तप, ज्ञान, शील, गुण और धर्म…

दिनांक २६ मे २०२० मंगळवार दैनिक राशिमंथन

*मेष राशी* सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर…

श्रमिकांच्या मदतीला ‘रोहयो’ : ४६ हजाराहून अधिक कामांवर ५ लाख ९२ हजार मजुरांची उपस्थिती

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन सुरू असताना करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची…

आगामी शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे • शाळा सुरु झाल्या नाही. तरीही शिक्षण सुरूच राहील.• शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या चर्चेतून नियोजन करा.• ग्रामीण व शहरी भागांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम्स, ई-लर्निंग, डिजिटल पर्यांयाचा…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.