कुटुंब परंपरेत बदलाचे पाऊल … अशोकभाऊंचा आदर्श निर्णय
*अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त खास लेख …* ⓒ डाॅ. दिलीप तिवारी जळगाव येथील उद्योजक – विचारवंत – सामाजिक व्यक्तिमत्त्व श्रद्धेय (पद्मश्री) डाॅ. भवरलालजी आणि स्व. कांताबाई जैन यांच्या सहजीवनाचे वस्तुनिष्ठ…
