महाशिवरात्रीनिमित्त अठरा फूट उंच कच्च्या केळ्यांपासून साकारले महाशिवलिंग
चोपडा (प्रतिनिधी) महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा उत्सव मानला जातो. सृष्टीचे रचयिता, सर्व आत्म्यांचे परमपिता, निराकार परमात्मा शिव यांच्या अवतरणाचा हा स्मरणदिन असल्याची आध्यात्मिक मान्यता आहे. अज्ञानातून…
