अग्रवाल समाज चोपडातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त चोपडा शहरात महाराजा अग्रसेन समाज (अग्रवाल समाज) तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढी, चोपडा यांच्या मदतीने त्यांच्या…
नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा
जळगांव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिले. जिल्ह्याची “जिल्हा विकास समन्वय व…
सेवा शिक्षक मंडळाचे तालुकास्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील सेवा शिक्षक मंडळातर्फे गत २० वर्षांपासून शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील शिक्षकांच्या चांगल्या कामाची दखल म्हणून सेवा शिक्षक मंडळाचे संस्थापक विलास पंढरीनाथ पाटील सर व कुटंबिय यांच्याकडून कै.…
एसटी कर्मचारी संघटनेचे नेते अनंत चौधरी यांचा करोना योद्धा म्हणून सपत्नीक सत्कार
संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर येथे मिळाला आरतीचा बहुमान चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर येथे एसटी कर्मचारी संघटनेचे…
आदिवासी महिलांना रोटरी क्लब ऑफ चोपडाने दिली जीवन संजीवनी
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) समाज विकासाच्या कामात रोटरी क्लब ऑफ चोपडाचे योगदान मोठे आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक, कला, जलसंवर्धन या विविध क्षेत्रात केलेले कार्य विशेष वाखाणण्याजोगे आहे. तळागळातील समाजासाठी रोटरीतर्फे…
नोकरी महोत्सवात पंधराशे तरुणांना रोजगार
चोपड्यातील नोकरी महोत्सवास ४ हजार बेरोजगार युवकांची हजेरी उर्वरित उपस्थितांनाही लवकरच नोकरी दिल्या जाईल – माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची ग्वाही चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महाभयंकर…
जिल्ह्यातील करोनासंसर्ग वाढताच; संख्या पोहोचली ४७१
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा, भडगाव येथील करोनाबाधित दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोमवार दि २५ मे आणि मंगळवारी दि २६ मे दुपारपर्यंत प्राप्त करोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब…
जिल्हावासीयांनो, सावधान करोनासंसर्ग वेगात; २४ तासांत ४७ रुग्णांची वाढ
संख्या पोहोचली ४२८ वर; पारोळ्यातही शिरकाव जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाने आपले पाळेमुळे घट्ट केल्याचे चित्र दिसत असून, शनिवारी दि. २३ रोजी चोवीस तासात तब्बल ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण…
चोपड्यात दुकाने ठराविक वेळेतच उघडणार; व्यापारी महामंडळ अध्यक्ष सचदेव यांची माहिती
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील सर्व व्यापारी बांधवांना व नागरिकांना चोपडा व्यापारी महामंडळने लॉकडाऊनबाबत एक आवाहन केले आहे. त्यामध्ये आज, दिनांक २३ मे शनिवारपासून चोपडे शहरातील सिनेमा गृह,…
जळगाव जिल्ह्यात नवीन तेरा करोनाबाधित; चोपड्यात पुन्हा एक
जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ३३१जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कासोदा एरंडोल, जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, यावल आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ८८ करोना संशयितांचे नमुना तपासणी अहवाल आज दि २०…