चोपडा शेतकी संघाचे ध्वजारोहण
चोपडा( प्रतिनिधी) शहरातील चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे ध्वजारोहण 26 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता संघाच्या कार्यालयावर प्रेसिडेंट सुनील डोंगर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. ध्वज पूजन व…
जळगावात प्रजासत्ताक दिनानिमित्त सामुदायिक कवायतीचा भव्य कार्यक्रम उत्साहात
जळगाव (जिमाका / अनिलकुमार पालीवाल) : प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जळगाव शहरात सामुदायिक कवायतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. जि. प. विद्यानिकेतन, जळगाव येथे आयोजित या…
डॉ. सृष्टी पंकज बडगुजर हिचे एम. डी. परीक्षेत सुयश
चोपडा (साथीदार वृत्तसेवा)येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष श्री.विजय करोडपती यांची नात व पंकज बडगुजर यांच्या सुकन्या कु.डॉ.सृष्टी हिने राजीव गांधी विद्यापीठ हेल्थ & सायन्स अंतर्गत शासकीय आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज…
चोपड्यात ६ फेब्रुवारीपासून रोटरी उत्सव
व्यवसाय आणि मनोरंजनाला येणार उधाण चोपडा (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा या ५५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या क्लबच्या माध्यमातून यंदा ६ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘रोटरी उत्सव – २०२६’ चे आयोजन…
पालीवाल महिला मंडळाचा संक्रांत महोत्सव उत्साहात
नाशिक (साथीदार वृत्तसेवा) येथील पालीवाल समाज महिला मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही संक्रांत सणानिमित्त हळदी-कुंकू, वाण वितरण, खेळाचे मनोरंजक कार्यक्रम व पतंग महोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विजयाताई पालीवाल…
कार्यकर्त्यांनी कामास लागावे : भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे आवाहन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) आगामी नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, भाजप कार्यकर्ते व बूथ प्रमुख यांनी आपल्या तयारीस लागावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष नरेंद पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. महायुती…
पूरग्रस्तों के लिए फेस्कॉम की सहायता अपील
(अनिलकुमार पालीवाल द्वारा)मुंबई, दि. 8 —इस वर्ष की भीषण वर्षा ने महाराष्ट्र, विशेषकर मराठवाड़ा में भारी तबाही मचाई है। फसलें नष्ट हुईं, घर ढहे और अनेक परिवार संकट में हैं।…
लासूर येथे श्री श्याम भजन संध्या भक्तिमय वातावरणात संपन्न
लासूर ता.चोपडा (वार्ताहर) श्री श्याम आस्था परिवारातर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेला “एक शाम खाटू वाले के नाम” श्री श्याम भजन संध्या सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सदर भजन संध्येचे आयोजन…
चोपडा नगर परिषदेत पुन्हा एकदा महिलाराज सत्ता समीकरणात कोण मारेल बाजी?
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चोपडा नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण यंदा इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी ठरले आहे. मागील कार्यकाळातही हे पद सामान्य महिला वर्गासाठी आरक्षित होते. आता पुन्हा महिला आरक्षण लागू झाल्यामुळे…
चोपडा फार्मसी कॉलेजमध्ये स्तनाचा कर्करोगावर मार्गदर्शन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) ऑक्टोबर महिना हा “स्तन कर्करोग जनजागृती महिना” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, चोपडा येथे “स्तनाचा कर्करोग – जनजागृती अभियान” या विषयावर…
