• Wed. Feb 4th, 2026

chopda news

  • Home
  • जळगाव पोलिसांकडून अवैध धंद्यांवर मोठी कारवाई! २० आरोपींवर गुन्हे दाखल

जळगाव पोलिसांकडून अवैध धंद्यांवर मोठी कारवाई! २० आरोपींवर गुन्हे दाखल

जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर,…

वर्षभराचे वेतन रूपये ३१ लाख मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला

वर्षभराचा पगार देणारे राज्यातील पहिलेच मंत्री मुंबई (अनिलकुमार पालीवाल) राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री पदाचा वर्षभराभरातील वेतन रक्कम रुपये ३१ लक्ष…

चोपडा तालुका दुष्काळी जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करावी : शेतकरी कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

(अनिलकुमार पालीवाल)तालुक्याचे खरीपाच्या प्रमुख पिकात असलेले मका व कापूस यासह सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने संपूर्ण खरिप हंगाम वाया गेला असून रब्बी पीक उत्पादनासाठी केंद व राज्य शासनाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी…

चोपड्यात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद नवी दिल्ली यांची मान्यता चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद नवी दिल्ली…

चोपड्यात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय

अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद नवी दिल्ली यांची मान्यता चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद नवी दिल्ली…

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर कारणे द्यायची नसतात

डॉ. अक्षय पाटील यांचे मत चोपडा (प्रतिनिधी) आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर परिस्थिती ला दोष द्यायचा नसतो तसेच आलेल्या किंवा मिळालेल्या परिस्थिती तुन मार्ग काढून आपला मार्ग सुकर करून यशस्वी…

पंकज महाविद्यालयात जागतिक हवामान दिवस साजरा

चोपडा (प्रतिनिधी) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा येथे भूगोल विभागामार्फत जागतिक हवामान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे मार्गदर्शक दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा…

इतिहास संकलन संस्था महाराष्ट्रच्या देवगिरी प्रांताच्या महिला प्रमुख पदावर चोपड्याच्या प्रा. डॉ. मोहिनी उपासनी

चोपडा (प्रतिनिधी) येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या अध्यापक प्रा. डॉ. मोहिनी उपासनी यांची अखिल भारतीय इतिहास संकलन योजना नवी दिल्ली संलग्नित इतिहास संकलन संस्था महाराष्ट्रच्या देवगिरी प्रांताच्या सह महिलाप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात…

महिला मंडळ शाळेत जागतिक वन दिन साजरा

चोपडा (प्रतिनिधी) येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जागतिक वन दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख…

वर-वधुंकडून एक रुपयाही न घेता संपूर्ण मोफत होणार शुभविवाह

कोळी जमातीसाठी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन : जगन्नाथ बाविस्कर चोपडा (प्रतिनिधी) सालाबादप्रमाणे यावर्षीही जळगाव येथे कोळी समाज बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे दिनांक ४ मे रोजी कोळी लोकांच्या विवाहेच्छुक उपवर-वधूंसाठी दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने…

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.