• Wed. Feb 4th, 2026

chopda news

  • Home
  • आपल्या कामातून विश्वासार्हता निर्माण केलेल्या मातृशक्तींचा सार्थ सन्मान

आपल्या कामातून विश्वासार्हता निर्माण केलेल्या मातृशक्तींचा सार्थ सन्मान

ज्येष्ठ निवेदिका मंगलाताई खाडिलकर यांचे गौरवोद्गार चोपडा (प्रतिनिधी) आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री सतत व्यस्त असते; तिच्या मनात एक असंतोषाचे बीज असते. स्त्रीच्या मनात कोंडलेली ही वाफ मोकळी करणे म्हणजेच…

माजी आमदार श्री. जगदीशभाऊ वळवी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मा.माजी आमदार श्री जगदीश भाऊ वळवी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

चोपडा शहराजवळ शिवशाही चारचाकीचा अपघात, तीन जण ठार

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील मजरेहोळ गावाजवळ आज सकाळी चोपडा-नाशिक शिवशाही बस (mh09am1289) आणि चारचाकीचा अपघात झाला. या अपघातात चार चाकीचे टायर फुटल्याने नियंत्रण बिघडले आणि तीन जण…

‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

चोपडा (साथीदार वृत्तसेवा): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात वार्षिक नियतकालिक अंक संपादक मंडळातर्फे ‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंक प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वरा प्रशांत…

विद्यार्थ्यांनी मराठी भाषेकडे करिअर म्हणून बघावे

साहित्यिक प्रा. डॉ. शिवाजी हुसे यांचे प्रतिपादन चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कौशल्य विकासासाठी जिद्द व मेहनत हवी. शिकण्याच्या वयात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घ्यायला हवा. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे काम भाषा…

चोपडा तालुक्यातील खरिपाच्या पिकांचा पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाईसाठी शेतकरी कृती समितीचे निवेदन

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यात बऱ्याच महसूल मंडळात पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, उर्वरित साऱ्या मंडळात सरकार जी पावसाच्या आकडेवारी घेते ती दररोज सकाळी ७:०० वाजता घेतली जाते. त्या आधारे अतिवृष्टी सदरात बसली…

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मार्गदर्शनपर कार्यक्रमाने साजरा

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) ज्येष्ठ नागरिक समस्या, हक्क व अधिकार विषयक कायदेशीर मार्गदर्शन कार्यक्रमाने चोपडा संघाचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. “कायद्याच्या नवीन तरतूदीनुसार आता मुलं – मुली जर…

बाडमेरच्या दीक्षार्थी बोथरा भगिनींचा चोपड्यात भव्य सत्कार

चोपडा येथे स्थायिक असलेले बोथरा ट्रेडींग कंपनीचे संचालक व दादावाडी ट्रस्टचे अध्यक्ष बाबूलाल बोथरा यांची पुतणी व बाडमेर (राजस्थान) येथील रहिवासी मुमुक्षु आत्मा आरती बोथरा व निशा बोथरा या भगिनी…

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळतर्फे जागतिक स्मृतीभ्रंश दिन साजरा

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) जागतिक स्मृती दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ जिममध्ये करण्यात आले. अमळनेर तालुक्यातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मंजिरी कुलकर्णी या प्रमुख…

जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आमच्या समस्त वाचकांना, हितचिंतकांना, जाहिरातदारांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…. अनिलकुमार द्वारकादास पालीवाल, मुख्य संपादक, साथीदार

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.