जिल्हावासीयांनो, सावधान करोनासंसर्ग वेगात; २४ तासांत ४७ रुग्णांची वाढ
संख्या पोहोचली ४२८ वर; पारोळ्यातही शिरकाव जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाने आपले पाळेमुळे घट्ट केल्याचे चित्र दिसत असून, शनिवारी दि. २३ रोजी चोवीस तासात तब्बल ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण…
चोपड्यात दुकाने ठराविक वेळेतच उघडणार; व्यापारी महामंडळ अध्यक्ष सचदेव यांची माहिती
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शासनाच्या आदेशाप्रमाणे शहरातील सर्व व्यापारी बांधवांना व नागरिकांना चोपडा व्यापारी महामंडळने लॉकडाऊनबाबत एक आवाहन केले आहे. त्यामध्ये आज, दिनांक २३ मे शनिवारपासून चोपडे शहरातील सिनेमा गृह,…
जळगाव जिल्ह्यात नवीन तेरा करोनाबाधित; चोपड्यात पुन्हा एक
जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ३३१जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कासोदा एरंडोल, जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, यावल आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ८८ करोना संशयितांचे नमुना तपासणी अहवाल आज दि २०…
भाजपकडून महाराष्ट्र बचाव आंदोलनास सुरुवात; चोपडा तालुका शाखेकडून तहसीलदारांना निवेदन
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) मंगळवारी दि.१९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या लोकप्रतिनिधी,पदाधिकार्यांकडून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. चोपड्यातही भाजपच्या तालुका पदाधिकारी यांनी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देत राज्य सरकारचा…
जळगाव जिल्ह्यात रुग्णांचा आकडा तीनशेपार; एकवीस नवीन करोनाबाधित
जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ रुग्ण जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ४५ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी २० व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून,…
जळगाव जिल्ह्यात आणखी अठरा करोनाबाधित; पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २९७ वर
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ९४ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सोमवार सायंकाळी प्राप्त झाले आहे. यापैकी ७६ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १८…
करोनाचा प्रादुर्भाव असलेली जिल्ह्यातील ६६ प्रतिबंधित क्षेत्र घोषित
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) – जिल्ह्यात ज्या भागामध्ये कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र (containmement zone) म्हणून घोषित करण्यात आलेले असून जिल्ह्यात असे एकूण 66…
जिल्ह्यात पुन्हा तेरा करोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या २७९ वर
भडगावातील बारा, तर भुसावळमधील एकाचा समावेश जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या ४८ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सोमवारी दि.…
तालुक्यातील पहिला बाधित रुग्ण कोरोनामुक्त : चोपडा
चोपडा, जि.जळगाव : कोरोना मृतकाच्या संपर्कात आल्याने अडावद येथील ५८ वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर चोपडा येथील कोविड केअर सेंटरला औषधोपचार सुरू होते. तब्बल १४ दिवसांनी दि.१६ रोजी…