महाराष्ट्राचा अपमान करणा-या महाराष्ट्रद्रोह्यांना जनता माफ करणार नाही : बाळासाहेब थोरात
जे भाजपच्या पोटात ते कंगणाच्या मुखात! मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) जे भारतीय जनता पक्षाच्या पोटात आहे तेच गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगणाच्या मुखातून आणि ट्वीटमधून बाहेर येत आहे. कंगणाला पुढे…
