नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा
जळगांव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात विकासात्मक कामे लवकर पूर्ण करून नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिले. जिल्ह्याची “जिल्हा विकास समन्वय व…
मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे
केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी…
मनरेगाच्या माध्यमातून ८० हजार मजुरांना काम
नंदुरबार – (साथीदार वृत्तसेवा) कोविड-१९ च्या संकटात नाशिक विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळपास ८० हजार मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मनरेगाअंतर्गत शेल्फवर…
नाशिक विभागात मे महिन्यापर्यंत ४८ हजार मेट्रिकटन अन्नधान्याचे वाटप
नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) नाशिक विभागात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत २१ मेपर्यंत ४८ हजार २८० मेट्रिकटन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आल्याने संकटाच्या काळात गरजू नागरिकांना दिलासा मिळत आहे. एप्रिल महिन्यात अंत्योदय…
जळगाव जिल्ह्यात आणखी पाच रुग्ण; आकडा ४५० वर
जळगाव -(साथीदार वृत्तसेवा) शहरातील खासगी प्रयोगशाळेत जळगाव व भुसावळ येथील पाच व्यक्तींचे नमुने तपासणीला दिले होते. या नमुन्यांचे अहवाल रविवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले. यामध्ये पाचही करोना विषाणू संसर्ग अहवाल…
जळगाव जिल्ह्यात आज सतरा करोनाबाधित; रुग्णसंख्या ४४५
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, धरणगाव, जळगाव, एरंडोल, भडगाव, अमळनेर येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी ३० व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून, त्यापैकी १७ व्यक्तींचे तपासणी अहवाल…
जिल्हावासीयांनो, सावधान करोनासंसर्ग वेगात; २४ तासांत ४७ रुग्णांची वाढ
संख्या पोहोचली ४२८ वर; पारोळ्यातही शिरकाव जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनाने आपले पाळेमुळे घट्ट केल्याचे चित्र दिसत असून, शनिवारी दि. २३ रोजी चोवीस तासात तब्बल ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण…
जळगाव जिल्ह्यात करोनाचा विळखा घट्ट; एका दिवसात ३५ रुग्ण
जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३८१जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी १०८ व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले. त्यापैकी ७८ व्यक्तींचे…
जळगाव जिल्ह्यात रुग्णसंख्या ३५१ वर; नवीन पाच करोनाबाधित
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जळगाव जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशिरा जळगाव,अमळनेर, भडगाव, पाचोरा, जामनेर आणि धरणगाव येथील करोना संशयित व्यक्तींचे ४९ अहवाल प्राप्त झाले. या प्राप्त अहवालातून ४४…
जळगाव जिल्ह्यात नवीन तेरा करोनाबाधित; चोपड्यात पुन्हा एक
जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ३३१जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कासोदा एरंडोल, जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, यावल आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ८८ करोना संशयितांचे नमुना तपासणी अहवाल आज दि २०…