आपल्या कामातून विश्वासार्हता निर्माण केलेल्या मातृशक्तींचा सार्थ सन्मान
ज्येष्ठ निवेदिका मंगलाताई खाडिलकर यांचे गौरवोद्गार चोपडा (प्रतिनिधी) आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री सतत व्यस्त असते; तिच्या मनात एक असंतोषाचे बीज असते. स्त्रीच्या मनात कोंडलेली ही वाफ मोकळी करणे म्हणजेच…
चोपडा बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मागणीला यश मुंबई (वृत्तसेवा) राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी “बांधा वापरा हस्तांतरित करा” या तत्त्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी व…
पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक : गुरुवर्य प्रा. जैमिनी शारदा कडू
विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापासून अव्याहतपणे पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या निर्भय, घणाघाती व चौफेर शब्दाने आणि वाणीने युवकांच्या मनात आपले वेगळे आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जैमिनी शारदा कडू उर्फ प्राध्यापक जैमिनी…
…तर, ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुसह्य करणे आवश्यक
१ आक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून जगभर पाळला जातो. वाढत्या आरोग्य सेवा, नवनवीन तंत्रज्ञानाने मेडिकल सायन्सची होणारी प्रगती, याच्या परिणामी ज्येष्ठ नागरिकांचे आयुर्मान वाढत आहे. त्याचबरोबर समस्याही वाढत…
चोपडा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात फार्मसिस्ट दिन उत्साहात साजरा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा येथे २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मसिस्ट दिन (World Pharmacist Day) उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे…
जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आमच्या समस्त वाचकांना, हितचिंतकांना, जाहिरातदारांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…. अनिलकुमार द्वारकादास पालीवाल, मुख्य संपादक, साथीदार
चोपडा महाविद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन
कथाकार राजेंद्र पारे यांच्याशी विद्यार्थ्यांनी केली ‘आकांक्षा’ कथेवर सविस्तर चर्चा चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत ‘लेखक आपल्या भेटीला’…
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उन्मेशदादा आपण पुढाकार घ्यावा
गणेशपुर परिसरातील शेतकऱ्यांची मागणी————————————–नरभक्षक बिबट्याची 9 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या शूटआऊट घटनेची पुनरावृत्तीची गरज————————————-चाळीसगाव (साथीदार वृत्तसेवा) गेल्या 14 तारखेला सायंकाळी सात वाजता अनिल (रिंकेश) नंदू मोरे (वय 14 ) या…
ज्येष्ठांनी समाजात मैत्री भाव निर्माण करावा
सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी. टी. चौधरी यांचे आवाहन लासूर (साथीदार वृत्तसेवा) ज्येष्ठ नागरिकांनी समाजामध्ये मैत्री भाव निर्माण करावा. आलेल्या पैशांचे व्यवस्थित नियोजन करावे, असे आवाहन सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी. टी.…
साक्री होणार सोलर एनर्जी हब महानिर्मितीचा २५ मेगावाट स्थापित क्षमतेचा साक्री-१ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
– उत्पादित वीज खुल्या बाजारात विकणार – महानिर्मितीची एकूण सौर ऊर्जा क्षमता ४२८ मेगावाट मुंबई/धुळे (साथीदार वृत्तसेवा) महानिर्मितीने धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण ७० मेगावाट क्षमतेचे सौर ऊर्जा…