जिल्हाधिकारी घुगे यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापक अग्रवाल यांच्याशी चर्चा
जळगाव (जिमाका / डॉ.अनिलकुमार पालीवाल) जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्यातील परस्पर समन्वय अधिक बळकट करण्याच्या…
