युट्यूब चॅनल्स, न्यूज पोर्टलसाठी सरकारी जाहिराती सुरू करा
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची मागणी उरुळीकांचन (साथीदार वृत्तसेवा) महाराष्ट्र सरकारने डिजिटल मिडियासाठी पुरस्कार सुरू केला आहे. त्याच धर्तीवर युट्यूब चॅनल्स आणि पोर्टलसाठी सरकारी…