महाराष्ट्र पोलीस दलाच्या सन्मानार्थ सर्वांनी समाज माध्यमांवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो डीपी म्हणून ठेवावा
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आवाहनास मोठा प्रतिसाद मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस कोरोना विरुद्ध योद्धा बनून सर्व जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्यातील काही जवानांना कोरोना विषाणूची बाधा…