दैनिक राशिमंथन, २२ जून २०२० सोमवार
मेष राशीउत्साहाने आनंदाने कामाला सुरुवात करा. ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. वृषभ राशीआर्थिक लाभ…