क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळतर्फे जागतिक स्मृतीभ्रंश दिन साजरा
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) जागतिक स्मृती दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या पहिल्यावहिल्या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ जिममध्ये करण्यात आले. अमळनेर तालुक्यातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मंजिरी कुलकर्णी या प्रमुख…
जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आमच्या समस्त वाचकांना, हितचिंतकांना, जाहिरातदारांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…. अनिलकुमार द्वारकादास पालीवाल, मुख्य संपादक, साथीदार
चोपडा महाविद्यालयास नॅक मूल्यांकनात A+ मानांकन
उत्तर महाराष्ट्रासह चोपडयाच्या शिरपेचात महाविद्यालयाने रोवला मानाचा तुरा चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषदेद्वारा (नॅक) तिसऱ्या सायकल साठी…
पती-पत्नीच्या भांडणात पत्नीचा खून
चोपड्यातील गंभीर घटना; पोलिसांत गुन्हा दाखलचोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील नागलवाडी रस्त्यावरील फुले नगरात रविवार सायंकाळी सहा वाजता पती पत्नीच्या भांडणात पती संजय पूंजू चव्हाण याने आपल्या पत्नीला गुढग्यावर विळ्याने जबरदस्त…
दिव्याकडे ठाणे महापालिकेत व वाहतूक पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष
फेरीवाले व विनाकारण वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात नागरिकांना चालताना मोठा मनस्ताप ठाणे (अमित जाधव-प्रतिनिधी) ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरात अनेक रस्त्यांचे नूतनीकरण करत असताना नागरिकांना पर्यायी रस्ता नाही त्यामुळे…
शिवसेना खासदार भावना गवळी यांना बदनाम करण्यासाठी ‘ईडी’ चे जाळे
शिवसेना शहरप्रमुख पिंटु बांगर यांचा आरोप; अन्याय खपवून घेणार नाहीयवतमाळ (साथीदार वृत्तसेवा) आपल्या कार्यकर्तृत्वाचा जोरावर शिवसेना खासदार भावना गवळी पाटील पाचव्यांदा संसदेत गेल्या. त्यांचा यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ बळकविण्यासाठी भाजपाने आता…
चोपडा प्रवासी संघातर्फे आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी
चोपडा ( साथीदार प्रतिनिधी) येथील बस आगारातून कोविड काळात बंद केलेल्या गुजराथ व मध्यप्रदेशातील आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरु करण्यासाठी तालुका प्रवासी संघाचे वतीने आज बस आगार व्यवस्थापक यांना मागणी निवेदन…